• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल, कुटुंबीयही पोहोचले

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2021
in मुख्य बातमी
0
लालू प्रसाद यादव दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल, कुटुंबीयही पोहोचले
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लालू यादव यांना निमोनिया झाल्यानंतर रिम्स प्रशासनाने त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजचा एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना दिल्लीला रवाना करण्यात आलं. राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान अर्थात रिम्सचे निर्देशक डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी सांगितलं की, यादव यांना दोन दिवसांपासून श्वसनाला त्रास होत होता.

त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना न्युमोनिया झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांचं वय लक्षात घेता त्यांना दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रसाद म्हणाले. कारागृह प्रशासनाच्या सल्ल्यावर रिम्सने 8 विविध विशेषज्ञांचा एक मेडिकल समिती गठीत केली. या समितीनं लालू यांच्या आरोग्याची तपासणी केली आणि त्याचा अहवाल मिळताच त्यांना AIMS मध्ये रवाना करण्यात आलं.

तेजस्वी, तेजप्रताप, राबडी देवी AIIMS मध्ये दाखल
लालू प्रसाद यादव यांना AIIMS मध्ये दाखल करण्यात आल्यानंतर लालू यांचे पुत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि पत्नी राबडी यादव AIIMS मध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी तेजस्वी यादव यांनी ट्वीट केलं की, ‘लालूजी यांना श्वसनाला त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची किडनी 25 टक्केच काम करत आहे. मी, आई आणि भाऊ रांची जात आहोत. आम्ही त्यांना भेटण्यासाठी विशेष परवानगी मागितली आहे.’

Previous Post

‘माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही’, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची खदखद

Next Post

दिल्लीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
दिल्लीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

दिल्लीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026