• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी वेळेत प्रस्ताव द्यावेत – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

by Yes News Marathi
January 23, 2021
in इतर घडामोडी
0
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी वेळेत प्रस्ताव द्यावेत – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.२३: अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सामाजिक सुधारणेसाठी विविध कामे केली जातात. नगरपालिका, महानगरपालिकेच्या यंत्रणेने कामांचे प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

        अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत  भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, शहर अभियंता संदीप कारंजे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे, नगर रचनाचे सहायक संचालक एस.जे. देशपांडे यांच्यासह सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

         भरणे यांनी सांगितले की, प्रस्ताव सादर करताना लोकप्रतिनिधी, गटनेते यांच्याशी समन्वय साधून रेखा नकाशे, सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण सादर करा. प्रत्येक सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी समान निधी द्या. नगरपालिका क्षेत्रात ३३ कोटी ३९ लाख ३८ हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Previous Post

जिल्हा वार्षिक योजनेचा 349.87 कोटी रुपयांचा आराखडा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Next Post
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group