• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दुःख बातमी । निवृत्त पोलीस हवालदाराने आपल्या कुटुंबासह केली आत्महत्या

by Yes News Marathi
January 23, 2021
in मुख्य बातमी
0
दुःख बातमी । निवृत्त पोलीस हवालदाराने आपल्या कुटुंबासह केली आत्महत्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेळंकी येथे निवृत्त पोलीस हवालदाराने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलही हादरले आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी गावात ही दुःखद घटना घडली. अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

Previous Post

भाजप आ.प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Next Post

राज्यातील महत्त्वाचे नेते एकाच मंचावर

Next Post
राज्यातील महत्त्वाचे नेते एकाच मंचावर

राज्यातील महत्त्वाचे नेते एकाच मंचावर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group