• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात लांब गोल

by Yes News Marathi
January 22, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात लांब गोल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चेल्टहॅनम: न्यूपोर्ट काउंटी फुटबॉल क्लबचा गोलकिपर टॉम किंग (Tom King)ने आजवरचा सर्वात लांबून गोल करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. टॉमने चेल्टहॅनमविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला. टॉम किंगकडून करण्यात आलाला हा गोल फुटबॉल इतिहासातील आजवरचा सर्वात लांब गोल (longest goal ever) ठरला आहे.

𝙆𝙞𝙣𝙜 of the castle👑 #OneClubOneCountypic.twitter.com/LJA2I2Bo0X

— Newport County AFC (@NewportCounty) January 19, 2021

जॉनी-रॉक्स स्टेडियम (Jonny-Rocks Stadium) वर मंगळवारी झालेल्या या सामन्यात २५ वर्षीय गोलकिपर टॉमने आपल्या पोस्टमधून थेट प्रतिस्पर्धा संगाच्या गोलपोस्टमध्ये बॉल मारला. टॉम किंगने मारलेली किक चेल्टहॅनमचा गोलकिपर जोश ग्रिफिथच्या डोक्यावरून जाळ्यात गेली. किंगने मारलेला चेंडूने ९६.०१ मीटर इतके अंतर पार केले. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. किंगने अम्मीर बेगोविक (Asmir Begovic)चा विक्रम मागे टाकला. त्याने स्टोक संघाकडून खेळताना नोव्हेंबर २०१३ साली ९१.०९ मीटर इतक्या लांब अंतरावरून गोल केला होता.
वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याने मी आनंदी आहे. मी याची कल्पना देखील केली नव्हती. माझ्या यशाबद्दल गर्व वाटतो. ही गोष्ट बरीच वर्ष लोकांच्या लक्षात राहिल, असे टॉम किंगने विक्रमानंतर म्हटले.गिनेज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) देखील प्रतिस्पर्धा फुटबॉल सामन्यात झालाला हा सर्वात लांब गोल ठरल्याचे म्हटले आहे.

Previous Post

६ हजार ५०० रुपयात जबरदस्त मोबाइल

Next Post

सोलापुरातील बलिदान चौकात तिरंगा ध्वज स्तंभ उभा करावा..

Next Post
सोलापुरातील बलिदान चौकात तिरंगा ध्वज स्तंभ उभा करावा..

सोलापुरातील बलिदान चौकात तिरंगा ध्वज स्तंभ उभा करावा..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group