• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास

by Yes News Marathi
January 22, 2021
in मुख्य बातमी
0
माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांच्या कारावासाचा शिक्षा झाली असून त्यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली आहे. 2013 मध्ये पांढरकवडा इथल्या महावितरण कार्यालयातील लेखापालाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 2015 साली राजू तोडसाम यांना सुनावलेली तीन महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर राजू तोडसाम यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली.

काही लोकांचं वाढीव बिल कमी करण्यासाठी 17 डिसेंबर 2013 रोजी राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह पांढरकवडा इथल्या वीज वितरण कार्यालयात गेले होते. यावेळी तिथल्या लेखापालाशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये वाद वाढला. यानंतर राजू तोडसाम यांनी आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केली, अशी तक्रार लेखापालने पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता

Previous Post

ग्रामपंचायती निवडणुकीत पडला पण बॅनरमुळे जिंकला

Next Post

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म : आरोपीला पोलीस कोठडी

Next Post
अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म : आरोपीला पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म : आरोपीला पोलीस कोठडी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group