• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुधनीत सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा साध्या पद्धतीने

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2021
in मुख्य बातमी
0
दुधनीत सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा साध्या पद्धतीने
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दुधनीच्या इतिहासात प्रथमच यंदा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा केवळ मोजक्या मानकरी आणि देवस्थान पंचकमिटिच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी मंगळवारी सांयकाळी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या देव-देवातांना तैलाभिषेक करण्यात आला. दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला शंभर वर्षांची मोठी परंपरा आहे. दुधनीत दरवर्षी मकर संक्रात निमित्त मोठी यात्रा भरविला जातो, ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस दुधनीसह कर्नाटक राज्यातील कलबुर्गी, विजयपूर आणि इतर जिल्ह्यातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थितीती लावतात. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे शासनाने मोठी गर्दी होणार्या जत्रा-यात्रावर बंदी घातली आहे.

यात्रेस परवानगी नाकारली होती. यामुळे देवस्थान पंच कमिटीने यंदाच्या वर्षी दुधनीतील यात्रा रद्द करून केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतली. दरवर्षी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्या प्रसंगी मोठीगर्दी असायची. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे नेमक्याच लोकांच्या उप्स्थितीत अक्षता सोहळा पार पडली.
सकाळी अक्षतेचे मानकरी ईरय्या पुराणिक यांच्या घरात पोथी-पुराण ग्रंथाची पुजा करण्यात आले. त्या नंतर कुठल्याही गाजावाजा न करता पोथी-पुराण सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. सिद्धेश्वर मंदिरा समोरील सम्मती कट्ट्याजवळ दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली सद्स्य देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी यांच्या उपस्थितीत, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य गिरमल्लप्पा सावळगी, सीद्दण्णा गुळगोंडा, हणमंतराव पाटील, मल्लिनाथ पाटील यांच्या हस्ते सुगडी पुजन करण्यात आले. त्या नंतर अक्षता सोहळ्याचे मानकरी ईरय्या पुराणिक आणि चन्नविर पुराणिक सम्मती वाचनास सुरुवात केली.

यंदाच्या वर्षी पोलिस प्रशासनाने नंदीध्वज मिरवणुकीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मानाच्या पाच नंदीध्वजां पैकी केवळ दोनच नंदीध्वजांना सिद्धेश्वर मंदिरात एका ठिकाणी ठेवुन तेथेच विधवत पुजन करण्यात आले. नंदीध्वज हे सिद्धरामेश्वरांचे योगदंडाचे प्रतीक मानला जातो.

या वेळी दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी, मानकरी इरय्या पुराणिक, चन्नविर पुराणिक, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, गिरमल्लप्पा सावळगी, मलकाजप्पा अल्लापुर, श्रीमंतप्पा परमशेट्टी, बसण्णा धल्लू, सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, सिद्धाराम मल्लाड, हणमंतराव पाटील, लक्ष्मीपुत्र पाटील, मलकण्णा गुड्डोडगी, मल्लिनाथ पाटील, मल्लिनाथ येगदी, गुरुशांत ढंगे, अप्पु मंथा, रेवणसिद्ध पाटील, सुगुरेश बाहेरमठ, शिवानंद फुलारी, मल्लय्या पुराणिक, गुरूपादय्या सालीमठ, सीद्दण्णा गुळगोंडा, शिवानंद बिंजगेरी, काशिनाथ गाडी, शांतलिंग वागदरी, रमेश निंबाळ, दौलत हौदे, अंबण्णा निंबाळ, चंद्रकांत धल्लू, नंदकिशोर संगोळगी, संतोष पोतदार, सुरेश तोळणुर, सैदप्पा जानकर, महेश गुळ्गोंडा, बसवराज कौलगी, सातलिंग अंदेनी, गुरुशांत निंबर्गी, श्रिशैल घुळणुर, उपस्थित होते.

Previous Post

उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

Next Post

कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात

कोरोनाची लस आज संध्याकाळी सोलापूरात

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026