• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यव्यापी दौरा

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2020
in मुख्य बातमी
0
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यव्यापी दौरा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले उद्या दि. 27 डिसेंबर पासून राज्यव्यापी दौरा करणार असून पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र ; मराठवाडा ; कोकण आणि ठाणे या विभागांची विभागनिहाय बैठक घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक बांधणी;स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील कामगिरी आणि पक्ष सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत. या विभागीय बैठकांमध्ये पहिली बैठक रिपाइं च्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक उद्या दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता पुण्यातील सदाशिव पेठेतील नवीपेठ येथील पत्रकार भवन च्या सभागृहात होणार असून त्यास रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी येत्या 10 जानेवारी पूर्वी पूर्ण करून येत्या 26 जानेवारी पर्यंत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेऊन अहवाल निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. त्यासाठी लवकर शिस्तपूर्ण सदस्य नोंदणी गांभीर्याने करावी.जो सदस्य नोंदणी करणार नाही त्याला रिपाइं मध्ये स्थान राहणार नाही असा इशारा ना. रामदास आठवले यांनी रिपाइं च्या मुंबई विभागीय बैठकीत नुकताच दिला आहे.रिपाइं च्या मुंबई आणि विदर्भ विभागाच्या बैठकांना ना रामदास आठवलेंनी दि. 12 आणि 13 डिसेंबर का मार्गदर्शन केले होते. आता उद्या दि. 27 डिसेंबर रोजी पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक होत असून त्यानंतर दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता रिपाइं च्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड; नगर मनमाड महामार्ग; तालुका राहाता जिल्हा अहमदनगर येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर
दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता रिपाइं मराठवाडा विभागाची बैठक मौलाना आझाद सेंटर टीव्ही सेंटर रोड; औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 30 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता रिपाइं च्या कोकण विभागाची बैठक अश्विता फॅमिली रेस्टॉरंट; प्लॉट नं 20 ; मोरेश्वर पार्क; सेक्टर 18 ; कामोठे; पनवेल येथे होणार आहे. त्यानंतर

रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे पालघर विभागाची बैठक येत्या दि. 3 जानेवारी 2021 रोजी दुपारी 1 वाजता सायलंट रिसॉर्ट ; मनोर जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आली असून सर्व विभागीय बैठकांना ना रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

Previous Post

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात १९५ धावांपर्यंत मजल

Next Post

आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांने आशा वर्कर यांना मिळाले चार महिन्यांचे थकीत वेतन

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांने आशा वर्कर यांना मिळाले चार महिन्यांचे थकीत वेतन

आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांने आशा वर्कर यांना मिळाले चार महिन्यांचे थकीत वेतन

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026