• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या सुपुत्राचा अमेरिकेत ‘डंका’

by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या सुपुत्राचा अमेरिकेत ‘डंका’
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, (प्रतिनिधी):- संपूर्ण जगभरात सोलापूरचा गौरव वाढवण्याची परंपरा कायम ठेवत सोलापूरचा सुपुत्र डॉ.राहूल शाबादी यांनी जगविख्यात पदवी मिळवून अमेरिकेत सोलापूरचे नाव अजरामर केले. त्याच्या यशाबद्दल जगामध्ये सोलापूरकरांची मान पुन्हा उंचावली आहे.


सोलापूर शहरात जन्मलेले आणि सोलापूरमध्ये शिक्षण पूर्ण केलेले डॉ. राहूल शाबादी यांनी अमेरिकेतील एफएएसई म्हणजेच दि अमेरिकन सोसायटी ऑफ इकोकार्डीओग्राफी ची मानद पदवी म्हणजेच फेलोशिप मिळवले. इकोकार्डीओग्राफी मध्ये जे तज्ञ आहेत अशाच जगभरातील हाताच्या बोटावर मोजण्या इत्नया तज्ञांनाच ही पदवी मिळते तर भारतातील अवघ्या काहीजण कार्डियाक अॅनस्थेशियालॉजिस्ट आहेत त्यांना ही पदवी प्राप्त झाली असून त्यामध्ये डॉ. राहूल शाबादी यांचा समावेश झालेला आहे. डॉ. राहूल शाबादी हे सध्या ओमान या आखाती देशात कन्सलटंट कार्डियाक अॅनेस्थिया म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण ओमान या देशातील ते दुसरे कार्डियाक अॅनेस्थिया तज्ञ आहेत हा देखील आपल्या सोलापूरचा गौरवच आहे. डॉ. राहूल शाबादी यांचे शिक्षण सोलापूरमध्ये झाले असून त्यांच्या मोतोश्री श्रीमती उर्मिला शाबादी (कळसकर बाई) या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत त्यांच्या संस्कारातून आणि कठोर परिश्रमातूनच डॉ. राहूल शाबादी यांनी हे यश संपादन केले आहे. डॉ.राहूल शाबादी यांच्या या उतुंग यशाबद्दल नाना कळसकर आणि परिवाराकडून मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. जगातील नामवंतामध्ये देशातील अवघ्या काही जणांमध्ये सोलापूरचे नाव यशस्वीपणे नेले त्याचे सर्व श्रेय त्याची आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला शाबादी (कळसकर ) यांनाच आहे असे यावेळी व्यक्त करण्यात आले.

Previous Post

शिवसेना खा.संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी – आशिष शेलार

Next Post

शिवसेनेचे बाळासाहेब सानप यांचा भाजपात प्रवेश

Next Post
शिवसेनेचे बाळासाहेब सानप यांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेचे बाळासाहेब सानप यांचा भाजपात प्रवेश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group