• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2026
in मुख्य बातमी
0
सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!
0
SHARES
1
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे या सत्तेतील वजनदार नेत्यांशी जवळीक असलेल्या दोन भाजप आमदारांचे कार्यकर्त्यांशी वारंवारचे संघर्ष; पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचणाऱ्या वादांमुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सोलापूर शहर मध्यचे तरुण तडफदार आणि कर्तृत्ववान आमदार देवेंद्र कोठे यांचाही संयमाचा बांध सुटला. अत्यंत हुशार -कर्तुत्वान – धडाडीचे युवा आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक वर्षभरात झाला. मात्र दिवाळीच्या पूर्वीच नगरसेवक चेतन नरोटे विरोधात देवेंद्र कोठेंनी घुमजाव केला. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठ्या पदावर आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्या दादां चे हे वागणे अनेकांना खटकले. हे वागणे बरे नव्हे, अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाल्या.

दुसरी घटना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते ओम प्रकाश कत्ते यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांच्यासह अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. कल्याणशेट्टी गटाने देखील कत्ते यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यामुळे आमदार सचिनदादांनी देखील संयमाची भूमिका घ्यावी अशीच भावना व्यक्त होत आहे. या दोन्ही आमदार दादांचे मोठ्या नेत्यांशी जवळीक आहे. त्यामुळे त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांशी संघर्ष करू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अशीच भावना व्यक्त होत आहे. या वादामुळे कार्यकर्ते भरडले जातात आणि याचा विकास कामावर परिणाम होतो हे मात्र नक्की. हे दोन्हीही आमदार दादा यातून बोध घेतील अशी आशा करूया.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची ऐकी कोरोना महामारीपेक्षाही घातक! सचिन पाटील यांचा घणाघाती आरोप

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची ऐकी कोरोना महामारीपेक्षाही घातक! सचिन पाटील यांचा घणाघाती आरोप
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची ऐकी कोरोना महामारीपेक्षाही घातक! सचिन पाटील यांचा घणाघाती आरोप

November 28, 2026
अधिवेशनानंतर आयुक्त ओंबासेचे हटाव..आकुलवार बडतर्फ मोहीम
मुख्य बातमी

अधिवेशनानंतर आयुक्त ओंबासेचे हटाव..आकुलवार बडतर्फ मोहीम

November 26, 2026
26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सो. म.पा.सफाई कामगार व फळ विक्रेते यांनी केले भारताचे संविधान उद्देशिका चे वाचन
मुख्य बातमी

26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सो. म.पा.सफाई कामगार व फळ विक्रेते यांनी केले भारताचे संविधान उद्देशिका चे वाचन

November 26, 2026
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना सोलापूर महापालिकेतर्फे अभिवादन; महापौर विनायक कोंड्याल यांनी अर्पण केला पुष्पहार
मुख्य बातमी

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना सोलापूर महापालिकेतर्फे अभिवादन; महापौर विनायक कोंड्याल यांनी अर्पण केला पुष्पहार

November 26, 2026
संविधान दिनानिमित्त सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची उपस्थिती
मुख्य बातमी

संविधान दिनानिमित्त सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची उपस्थिती

November 26, 2026
विद्यापीठ कर्मचार्‍यांनी गुरुवार दि. २६ नोव्हें. २०२६ रोजी कामबंद आंदोलन केले.
मुख्य बातमी

विद्यापीठ कर्मचार्‍यांनी गुरुवार दि. २६ नोव्हें. २०२६ रोजी कामबंद आंदोलन केले.

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!

सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!

November 28, 2026
सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची ऐकी कोरोना महामारीपेक्षाही घातक! सचिन पाटील यांचा घणाघाती आरोप

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची ऐकी कोरोना महामारीपेक्षाही घातक! सचिन पाटील यांचा घणाघाती आरोप

November 28, 2026
आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही यंत्रणेत सुधारणा नाही, त्या डॉक्टरला कारवाई ऐवजी प्रमोशन…!

आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही यंत्रणेत सुधारणा नाही, त्या डॉक्टरला कारवाई ऐवजी प्रमोशन…!

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026