• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१२ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर ठार मारले

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2020
in मुख्य बातमी
0
१२ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर ठार मारले
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अहमदनगर जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांत १२ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. करमाळा तालुक्यातील मांगी येथे शार्प शूटरच्या गोळीबारात बिबट्याचा मृत्यू झाला आहे. नगर, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत गेले काही दिवस या बिबट्याचा उपद्रव होता. ही बाब लक्षात घेऊन नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने हा बिबट्या गुंगारा देत होता. हा लपंडाव अखेर संपला असून चारही जिल्ह्यांतील बिबट्याची दहशतही त्यासोबत संपली आहे.

नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी घेऊन दशहत पसविणारा हा बिबट्या आज सायंकाळी मारला गेला. करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत वन विभागाचे शार्प शूटर चंद्रकात मंडलिक यांनी त्याला टिपले. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू होती. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्याती करमाळा तालुक्यात या बिबट्याचा उपद्रव सुरू होता. या भागात त्याने १२ जणांचे बळी घेतले होते. एकट्या करमाळा तालुक्यातच तीन बळी घेतले होते. पिंजरे लावूनही तो सापडत नव्हता. उलट माणसांवर आणि प्राण्यांवर त्याचे हल्ले सुरूच होते. त्यामुळे त्याला पकडण्याचा आणि नाहीच सापडला तर ठार करण्याचा आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिला होता.

वनसंरक्षकांच्या आदेशानुसार या चारही जिल्ह्यांत पथके कार्यरत करण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यात या बिबट्याचा करमाळा तालुक्यात जास्त वावर आढळून आल्याने ही पथके तालुक्यात तळ ठोकून होती. त्याने अनेकदा पथकांना गुंगाराही दिला होता. अखेर शुक्रवारी सायंकाळी वन विभागाचे शार्प शूटर चंद्रकात मंडलिक यांनी या बिबट्याला ठार केले. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील वन अधिकारीही सोबत होते. यामुळे आता शेतकरी, ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Previous Post

मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला – राहुल गांधी

Next Post

महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार ४६७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार ४६७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार ४६७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026