• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2026
in मुख्य बातमी
0
चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे
0
SHARES
0
VIEWS

व्हिएतनाम मधील फु-कॉक मध्ये पार पडली स्पर्धा

सोलापूर : प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे यांनी व्हिएतनाम देशातील फु कॉक या बेटावरील आयर्नमॅनची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. स्विमिंग, सायकलींग आणि रनिंग अशा तीन स्तरावरील ही स्पर्धा त्यांनी पूर्ण करून चौथ्यांदा आयर्नमॅनचा खिताब मिळवणारे सोलापूरमधील पहिलेच स्पर्धक ठरले.

पहिल्यांदा सन 2019 मध्ये गोवा, दुसर्‍यांदा सन 2024 मध्ये इटलीमध्ये फूल्ल आयर्नमॅन आणि तिसर्‍यांदा सन 2026 च्या सुरूवातीला ओमान मध्ये आयर्नमॅनची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली त्यानंतर सन 2026 च्या नोव्हेंबर मध्ये व्हिएतनामध्ये त्यांनी चौथ्यांदा आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केली. यामध्ये जगभरातील 800 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.रविवारी पहाटे थंड वातावरणात दक्षिण चीनच्या समुद्रात 2 किमी. स्विमिंग करून लगेच समुद्राच्या किनारी असलेल्या रोलिंग रोडवरील 90 किलोमिटर सायकलींग 3 तास 10मिनिटात पूर्ण केले त्यानंतर 21 किलोमिटर रनिंग ऊन वार्‍यांचा सामना करत सात तास अठरा मिनिटात पूर्ण करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत ही स्पर्धा पूर्ण करून चौथ्यांदा आयर्नमॅनचे मेडल पटकावले.

डॉ. अभिजित वाघवरे यांनी अनेक मॅराथॉन मध्ये सहभाग घेत अनेकांना प्रोत्साहीत केले आहे. शरीत तंदुरूस्त आणि मन प्रसन्न ठेवून ही कठोर स्पर्धा पूर्ण करण्यासाठी परिवाराकडून चांगली मदत मिळते पत्नी डॉ.राजश्री ही स्वतः मॅरेथॉन रनर आणि सायकलीस्ट आहे तसेच बंधू दंतरोग तज्ञ डॉ. सत्यजित वाघचवरे हेही मॅरेथॉन रनर आणि सायकलीस्ट आहेत. नियमित व्यायामातून हे साध्य करता येते यासाठी आपला व्यवसाय सांभाळून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व सहकारी, मित्र तसेच वाघचवरे परिवाराकडून नेहमी प्रेरणा आणि मदत मिळते असे डॉ. अभिजित वाघचवरे यांनी सांगितले.

Previous Post

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026
मुख्य बातमी

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026
अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
मुख्य बातमी

अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 16, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026
चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

November 17, 2026
सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

November 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026