• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 14, 2026
in Blog
0
पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. बाधित मालमत्ताधारकांची संमती घेऊन खासगी वाटाघाटीद्वारे जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंढरपुरात सुरू करण्यात आलेल्या विशेष भूसंपादन कार्यालयात नागरिकांकडून संमतीपत्रे घेतली जात आहेत. मालमत्तांची प्रत्यक्ष पाहणी आणि मोजणी करण्यासाठीही परवानगी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यांनी देखील हा प्रकल्प लवकर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.कॉरिडॉर भूसंपादनासाठी सुमारे २,४०० हरकती प्राप्त झाल्या होत्या.बाधित नागरिकांचे म्हणणे ऐकून पुनर्वसन व मोबदल्याचे पॅकेज तयार करण्यात आले .घर बाधित झाल्यास घर….आणि दुकान बाधित झाल्यास दुकान देण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी शासनाकडून सुरुवातीला १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून सुमारे 5000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे पंढरपूरच्या कॉरिडॉर वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

Previous Post

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

Related Posts

सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी
Blog

सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी

November 13, 2026
शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक
Blog

शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक

November 12, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?
Blog

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?

November 12, 2026
सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान
Blog

सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान

November 12, 2026
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!
Blog

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर
Blog

आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर

November 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026
ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

November 14, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026