• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2026
in मुख्य बातमी
0
उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप
0
SHARES
2
VIEWS

​उळे : पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सर्व विरोधकांची यंत्रणा मोडून काढत महाविकास आघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयाचे जोरदार स्वागत दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे करण्यात आले. महाविकास आघाडीच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड.अभिजित वंजारी या तिन्ही उमेदवारांचा संघर्षमय घवघवीत विजय झाल्याबद्दल उळे येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिशबाजी करत आणि मिठाई वाटून फटाके फोडून प्रचंड उत्साहात विजयी जल्लोष साजरा केला.

​या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि सर्व यंत्रणांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उळे येथे करण्यात आलेल्या या जल्लोष कार्यक्रमात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश शिंदे, माजी सरपंच सुरेश डांगे, शिवसेनेचे सागर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे उपाध्यक्ष अक्षय शिंदे, सोसायटीचे चेअरमन महादेव सोनटक्के, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महादेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव, अशोक मिसाळ, शिवाजी मोहिते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्वांनी एकमेकांना पेढे भरवून, महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या जयघोषाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा विजय म्हणजे पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीवर दाखवलेला ठाम विश्वास आहे. तिन्ही मतदारसंघांत मिळलेला हा विजय येणाऱ्या काळातील राजकीय परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. या सोहळ्यास उळे परिसरातील महाविकास आघाडीतील विविध घटकांचे प्रमुख राकेश कासार, दशरथ मंजाळ, ज्ञानेश्वर शिंदे, पिंटू रोमन, प्रमोद भुसारे, हरी सोनटक्के, महादेव शिंदे, आबा जाधव पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

Next Post

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

Related Posts

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

October 31, 2026
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी
मुख्य बातमी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026
दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!
मुख्य बातमी

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

October 31, 2026
उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी दिशा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 30, 2026
Next Post
चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

October 31, 2026
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

October 31, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

October 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026