• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 30, 2026
in इतर घडामोडी
0
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
0
SHARES
0
VIEWS

तीन दिवसीय विवेकाच्या अमृतवाणीला अ‍ॅम्फी थिएटरमध्ये प्रारंभ

सोलापूर – जगाच्या पाठीवरील प्रत्येक जीव साधक आहे. प्रत्येकाला काहीतरी मिळवायचे आहे. म्हणून तो साधक होतो असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30,31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबर 2026 या तीन दिवशीय दिपावलीपूर्व विवेकाची अमृतवाणीचे अ‍ॅम्फी थिएटर मध्ये आयोजन करण्यात आले त्यामध्ये पहिल्या दिवशी साधक या विषयावर त्यांनी निरूपणातील पहिले पुष्प गुंफले.

अखंड नामस्मरणाने भगवंताचे दर्शन घडते. काहीतरी वेगळे साधण्याची तीव्र इच्छा असलेला साधक आहे. शांती समाधान साधायचे असेल तर स्वतः शिवाय कोणी नाही. भगवंताने या पृथ्वीतलावर आपल्या पाठवताना काय साधायचे आहे हे आपण कधी पाहात नाही. म्हणून सजग साधक व्हायचे आहे. भोगापासून योगा पर्यत नेणाराच साधक असतो. माणूस स्वतःशी जेव्हा बोलतो तेव्हा तो खरे बोलतो पण इतरांशी बोलताना मात्र तो कधी कधीच खरं बोलतो. अवगुणाचा त्याग करता आलं पाहिजे. असेही निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी सांगितले.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी आणि सुधा इडली गृहचे मालक सिध्देश्‍वर किणगी यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार घालून प्रारंभ करण्यात आले. सुखी जीवनाच्या यात्रेसाठी या प्रमुख विषयावर यावर्षीचे निरूपण सुरू असून यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. गेल्या 16 वर्षापासून विविध विषयावर अखंडपणे ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे विवेकाची अमृतवाणी सोलापूरकरांसाठी दिवाळीपूर्व विचारांची मेजवाणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने पु ना गाडगीळ प्रायोजित आणि सहप्रायोजक सुधा इडली गृह , ऍटलांस यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येते त्याला रसिक श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाच्या वर्षीच्या पहिल्याच दिवशी सकाळी 6 वाजताच श्रोत्यांनी अ‍ॅम्फी थिएटर भरून गेले होते. शनिवार दि. 31 ऑक्टोंबर 2026 रोजी दुसरा दिवस असून साधना या विषयावर निरूपण होणार आहे. यावेळी प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर, जितेश कुलकर्णी, विनायक होटकर, शहाजी पवार, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, गुरूशांत धुत्तरगांवकर, विशाल शिंदे, बंकापुरे, जितेंद्र जोशी आदींसह सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

Previous Post

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

Related Posts

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार
इतर घडामोडी

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

October 29, 2026
ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

लेकरांच्या भविष्यासाठी नेत्यांनी डीसीसी बँकेसाठी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस

October 30, 2026
डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

डॉ. सुभाष कन्नी यांच्या रावण द राईस बिफोर द फॉल चित्रपटातील दोन गाण्यांचे लॉन्चिंग…!

October 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026