• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2026
in इतर घडामोडी
0
ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!
0
SHARES
0
VIEWS

ऊसदर संघर्ष समितीचा इशारा; पुढील आठवड्यात तीव्र आंदोलनाचा निर्णय

येस न्यूज मराठी नेटवर्क : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन सुमारे २० दिवस उलटले, तरी कारखानदारांनी उसाचा पहिला उचल दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊसदर संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, दर जाहीर न केल्यास राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा दिला आहे.

पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा दर जाहीर करावा, अन्यथा खासदार, आमदार आणि कारखानदारांच्या अध्यक्षांना गावबंदी करण्याचे आवाहन करण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास पुढील आठवड्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णयही घेण्यात आला.

बैठकीला ऊसदर संघर्ष समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वाढता उत्पादन खर्च, खतांच्या किमती आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना उसाला योग्य दर मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

ऊसदर जाहीर न केल्यास आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Previous Post

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

Related Posts

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात

October 22, 2026
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
Next Post
तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

October 26, 2026
ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

October 26, 2026
हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026