• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
October 20, 2026
in इतर घडामोडी
0
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
0
SHARES
1
VIEWS

भगवे फेटे बांधून धारकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग

सोलापूर : अग्रभागी मानाचा भगवा ध्वज…. त्यामागे मानाचे शस्त्र पथक… आणि त्यामागे भगवे फेटे परिधान केलेले धारकरी अशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मंगळवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात झाली. नवरात्रीनिमित्त घटस्थापनेपासून शहरातून विविध भागांतून दररोज निघालेल्या श्री दुर्गामाता दौडीचा समारोप गुरूवारी विजयादशमीनिमित्त झाला.

प्रारंभी पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते आणि भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक महेश करकंटी यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे झाले. यानंतर श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी मानाचा भगवा ध्वज घेऊन श्री दुर्गामाता दौडीत सहभाग घेतला. देशासाठी जगायचं रं शिवबानं सांगावा धाडलाय रं, भारत हिंदुस्थान है हिंदूओंकी शान है, जय भवानी जय शिवराय आदी गीते, श्लोक म्हणत श्री दुर्गामाता दौड निघाली. वाटेत हिंदू बांधवांनी श्री दुर्गामाता दौडीचे रांगोळीच्या पायघड्या घालून, पुष्पवृष्टी करत स्वागत केले. शेकडो युवक एकाच वेळी रस्त्यावर चालत असूनही यावेळी असलेल्या शिस्तीचे नागरिकांनी कौतुक केले.

छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेली दौड बाळीवेस, कसबा गणपती, मसरे गल्ली, चौपाड श्री बालाजी मंदिर, चौपाड श्री विठ्ठल मंदिर, राजवाडे चौक, दत्त चौक, पाणीवेस, झुंजे बोळ, अनंत दूध डेअरी, माणिक चौक, श्री आजोबा गणपती मंदिरमार्गे श्री चौडेश्वरी मंदिरात विसर्जित झाली. या ठिकाणी आरती आणि ध्येयमंत्राने श्री दुर्गामाता दौडीचा समारोप झाला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

Next Post

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

Related Posts

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
Next Post
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026