• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 12, 2026
in मुख्य बातमी
0
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
0
SHARES
0
VIEWS

राज्यभरात सर्वत्र एकल महिलांचा म्हणजेच एकट्या राहणाऱ्या महिलांचा सर्वे करावा असे आदेश शासनाने दिले आहेत. डाटा संकलित झाल्यानंतर त्यानुसार अशा एकल महिलांसाठी धोरण ठरविता येणार आहे. यासाठी सर्वेक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने याबाबत आदेश देखील दिले. मात्र तोकडी यंत्रणा आणि सुस्पष्ट आदेश नसणे.. शिवाय कशा पद्धतीने सर्वे करावा त्याचा फॉरमॅट काय.याबाबत एकसूत्रीपणा नाही. याच विषयाच्या अनुषंगाने शासनाच्या एकल महिला समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्यानंतर उत्तरा बर्डे बचुटे यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महापालिकेच्या सर्व विभागाची यंत्रणा कामाला लावून तसेच महापालिकेच्या दवाखान्यात शिबिरे लावून अशा एकल महिलांची नोंद करावी अशी मागणी बरडे यांनी यावेळी केली. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी याबाबत आता अधिकाऱ्यांना कालमर्यादा निश्चित करून फास्ट ट्रॅक मोड वरती एकल महिलांचा सर्वे करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

Next Post

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

Related Posts

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!
मुख्य बातमी

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी
मुख्य बातमी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!
मुख्य बातमी

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.
मुख्य बातमी

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

October 8, 2026
Next Post
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026