• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2026
in इतर घडामोडी
0
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
0
SHARES
1
VIEWS

एल निनो च्या प्रभावामुळे राज्यात कमी पाऊस पडल्याने आणि त्यामुळे जलसाठा मर्यादित राहिल्याने परिस्थितीचा सामना करण्यासाठी 16 ऑक्टोबर पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे.

पिण्याचे पाणी, जनावरे आणि चाऱ्याची गरज भासल्यानंतरच उर्वरित पाण्याचे सिंचनासाठी वाटप केले जाणार आहे .प्रमुख रब्बी हंगामातील भुसार व चारा पिकांना त्यानंतर इतर रब्बी पिकांना आणि पाणी शिल्लक राहिल्यास बारमाही पिकांना पाणी पुरवले जाईल .पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतीवर भर दिला आहे औद्योगिक क्षेत्रात 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतेही टंचाई भासू नये यासाठी निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2017 अखेरपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन आणि नियमन करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.बाष्पीभवन, गाळ आणि अनधिकृत उपसा विचारात घेऊन 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवले जाईल. याशिवाय, भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन प्रत्येक धरणात 10 टक्के अतिरिक्त आपत्कालीन बफर साठा राखीव ठेवला जाईल.

Previous Post

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

Next Post

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

Related Posts

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर
इतर घडामोडी

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

October 6, 2026
भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
इतर घडामोडी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026
आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!
इतर घडामोडी

आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!

October 5, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
Next Post
सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

October 6, 2026
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

October 6, 2026
‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

October 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026