• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2026
in Blog
0
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दुष्काळात देखील तापले आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सात ऑक्टोबरला अर्जाची छाननी तर 9 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. आणि 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पुणे विभागातील पाच जिल्ह्यात 57 तालुके असून त्यातील 35 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.त्यामुळे दुष्काळाच्या सावटाखाली ही पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक रंगणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड आहेत. २०२० मध्ये त्यांनी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांचा सुमारे ४९ हजार मतांनी पराभव केला होता. लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे पुत्र शरद लाड यांचे नाव भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रताप ऊर्फ भैय्या माने यांचे नाव पुढे आले आहे. भाजपमध्ये राजेश पांडे यांच्यासह इतर इच्छुकांचीही नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून हर्षदा जाधव-देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. मात्र अंतिम उमेदवारीबाबत पक्षांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत दिनकर आसगावकर हे काँग्रेसकडून २०२० मध्ये विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांचा ६,८२३ मतांनी पराभव केला होता. यंदा आसगावकर पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसत आहे. महायुतीमध्ये या जागेसाठी मोठी चुरस दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून मंगेश चिवटे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे तसेच प्रा. डॉ. सचिन सानप यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय दत्ता सावंत आणि नंदकुमार सागर यांचीही नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत.पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा पारंपरिकरित्या भाजपच्या ताब्यात असल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या दोन्ही जागा मिळण्यासाठी भाजप आग्रही आहे. विशेषतः शिक्षक मदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी अंतर्गत रस्सीखेच दिसत आहे.

Previous Post

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

Related Posts

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
Blog

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी
Blog

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

September 28, 2026
दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख
Blog

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

September 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026