• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2026
in इतर घडामोडी
0
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
0
SHARES
3
VIEWS

बालाजी अमाईन्सच्यावतीने सीएसआर अंतर्गत सोलापूर जिल्हयातील जिल्हा परिषद प्राथमिक केन्द्र शाळा गादेगाव ता पंढरपूर या शाळेस लहान मुलांकरीता बागेतील किडासाहित्य व प्लेस्टेशन तसेच स्प्रिंग राईडर, सीसॉ, मेरि गो राऊंड, हॉर्स राईडर असे नविन साहित्य देण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेस असे नविन पध्दतीचे खेळचे प्लेस्टेशन व साहित्य सोलापूर जिल्हयात प्रथमच करण्यात आल्या मूळे गादेगावातील विदयार्थी, पालक, शिक्षकांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळाचे आभार मानले बालाजी अमाईन्सच्यावतीने विदयार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे प्लस्टेशन असे नविन पध्दतीचे सात लाख रूपये किंमतीचे खेळाचे साहित्य भेट देण्यात आले.

बालाजी अमाईन्सचे अनिल विपत (सीएसआर विभागप्रमुख) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी बालजी अमाईन्सचे अमोल गुंड (परचेस मॅनेजर) यांनी बालजी अमाईन्सच्या सीएसआर विभागाचे शिक्षण व आरोग्य तसेच किडा या क्षेत्रात विशेष प्राधान्य देत संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी विविध उपकमास मदत केली आहे. मुलांना शिक्षणा सोबत किडा क्षेत्रातही प्रोत्साहान मिळावे या करीता बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी सर व सर्व संचालक मंडळयांचा हा मुख्य उददेश आहे . साहित्य प्रदान सोहळयाच्या कार्यकम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत बागल गुरुजी यांनी गादेगाव जिल्हा परिषद शाळेचे मैदान आता सध्या एका इंग्रजी शाळेचे मैदाना प्रमाणे झाले आहे हे केवळ बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी सर यांच्या दूरदृष्टी मुळे गावातील मुलांना प्लेस्टेशन व सस्पेशन ब्रिज, स्प्रिंग, सीसॉ, मेरि गो राऊंड, हॉर्स रायडिंग, अश्या नविन प्रकारचे खेळाचे साहित्य खेळण्यास मिळणार आहे त्या बददल बालाजी अमाईन्सच्या सर्व संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी सरांचे आभार मानले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरदचंद्र चाटे गुरुजी, आभार प्रदर्शन विजय बागल गुरुजी तसेच बालाजी अमाईन्सचे सीएसआर प्रमुख अनिल विपत व अमोल गुंड परचेस मॅनेजर तसेच गावातील नागरिक, पालक , विदयार्थी शिक्षक उपस्थित होते .

Previous Post

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026