• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2026
in इतर घडामोडी
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लाभार्थींना प्रमाणपत्रे, किट व नियुक्ती आदेशांचे वाटप

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्रे, किट तसेच नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संजय गांधी निराधार योजना (शहर), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच पुरवठा विभागातील लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच पात्र लाभार्थींना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशांचेही वाटप करण्यात आले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थींना बँक मंजूर प्रकरणांची कागदपत्रे तसेच योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी गणेशोत्सव व गौरी-गणपती महोत्सव २०२६ मध्ये सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयांची उलाढाल केली. या माध्यमातून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत झाली. या उल्लेखनीय सहभागाबद्दल महिला बचत गटांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, सेवा व उपक्रमांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. विविध विभागांच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासोबतच लाभार्थींना आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे व साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, राजू खरे, नारायण पाटील, अभिजीत पाटील, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
Next Post
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026