• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले , अधिकारी बेफिकीर …!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 17, 2026
in मुख्य बातमी
0
महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले, अधिकारी बेफिकीर …!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील महत्त्वाचे शिक्के गायब झाले आहेत. रात्री उशिरा कार्यालय उघडून हे शिक्के गडप केले आहेत. महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त आशिष लोकरे यांच्या सूचनेनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली. मात्र लोकरे यांची बदली झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त गाडेकर तसेच उपायुक्त सोनाली यादव यांनी या गंभीर प्रकरणाची पुढे काहीच तपासणी केली नाही.

आवक जावक, आस्थापना, सेवा पुस्तक विभाग, विभागीय कार्यालय क्रमांक तसेच इतर कार्यालये असे 5 शिके गायब झाले आहेत. पोलिसांकडून कडून गहाळ दाखला घेऊन दुसरे शिक्के बनविण्यात आले मात्र पहिल्या शिक्याचा कोणी गैरवापर केला, रात्रीच्या वेळी कुणाच्या आदेशावरून कार्यालय उघडले याची पुढे काहीच तपासणी करण्यात आली नाही. महापालिकेतील नालेसफाई, कर्मचारी पदोन्नती यामध्ये अनेक गैरप्रकार झाले आहेत अशातच हे शिक्के गायब झाले आहेत. महापालिका प्रशासनातील अधिकारी किती बेफिकीर आहेत यावरून दिसते.

Previous Post

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

Next Post

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

Related Posts

महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले, अधिकारी बेफिकीर …!
मुख्य बातमी

महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले, अधिकारी बेफिकीर …!

September 17, 2026
पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!
मुख्य बातमी

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय
मुख्य बातमी

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

September 15, 2026
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!
मुख्य बातमी

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

September 15, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
मुख्य बातमी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026
Next Post
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले, अधिकारी बेफिकीर …!

महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले , अधिकारी बेफिकीर …!

September 17, 2026
भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026