• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

Yes News Marathi by Yes News Marathi
September 7, 2026
in मुख्य बातमी
0
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
0
SHARES
1
VIEWS

सलग पाच वेळा सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सोलापुरातील पहिल्या महिला धावपटू

सोलापूर – सातारा येथे रविवारी पार पडलेल्या अत्यंत अवघड व जगप्रसिद्ध अशी 21 किलोमीटरची सातारा हिल हाफ मॅरेथॉन डॉ. शुभांगी वाघचवरे यांनी दोन तास 52 मिनिटात पूर्ण केली. याचबरोबर त्या सोलापुरातील पहिल्या महिला धावपटू ठरल्या ज्यांनी सलग पाच वेळा म्हणजेच 2019, 2023,2024,2025,2026 साली सातारा हिल हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. यासाठी त्यांना विशेष असे “फाईव्ह स्टार” मेडल देऊन गौरविण्यात आले.

यावेळी डाॅ. शुभांगी म्हणाल्या की मॅरेथान रनिंग साठी मला घरातूनच प्रोत्साहन मिळते. ९० की.मी.कॉम्रेड मॅरेथॉन फिनिशर डाॅ . सत्यजित यांच्याबरोबर सर्व ट्रेनिंग रन मिळूनच केल्या. तर मॅरेथॉन यशस्वीरित्या व ईंजुरी फ्री पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेला ट्रेनिंग प्लान त्यांच्या नणंद डॉ.स्मिता झांजुर्णे ज्यांनी यांनी बॅक टू बॅक काॅम्रेड मॅरेथॉन फिनिश केली आहे त्यांनी दिला. या मॅरेथॉन मध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील तीघे सदस्य म्हणजे ,त्यांचे पती डॉ. सत्यजित वाघचवरे, आयर्न मॅन व कॉम्रेड फिनिशर असलेले डॉ .अभिजीत वाघचवरे व त्यांच्या पत्नी डॉ.राजश्री वाघचवरे यांनी देखील सहभाग नोंदवून ती मॅरेथॉन यशस्वी रित्या पूर्ण केली.

दरम्यान सातारा मॅरेथॉन एक्सपो मध्ये सातारा मॅरेथॉनचे संस्थापक डॉ.संदीप काटे यांनी गेल्या रविवारी हैदराबाद येथे एकाच दिवशी म्हणजे सकाळी 42 किमी फुल मॅरेथॉन व सायंकाळी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेऊन दोन्हीही ईव्हेंट यशस्वीपणे पुर्ण केल्याबद्दल वाघचवरे कुटुंबीयांनी त्यांचा गौरव केला, याप्रसंगी सत्यवान वाघचवरे, शीला वाघचवरे, डॉ.अजित भोसले, डॉ. परिक्षीता भोसले उपस्थित होते.

Previous Post

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

Next Post

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Related Posts

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
Next Post
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026