• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 5, 2026
in मुख्य बातमी
0
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
0
SHARES
32
VIEWS

सोलापूर ते मुंबई विमानसेवा बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन

सोलापूर, दि. ५ : स्टार विमान कंपनीकडून सोलापूर ते मुंबई विमान सेवा बंद केल्या बाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्टार एयर विमान कंपनीला विचारणा केली असता त्यांच्याकडून खालील प्रमाणे उत्तर प्राप्त झालेले आहे.

स्टार एअर कंपनीचा खुलासा-

विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत स्टार एअरने ही सेवा बंद केली आहे. सोलापूर ते मुंबई विमान सेवेसह नांदेड ते मुंबई, बेळगाव ते मुंबई तसेच गुजरात ओरिसा या राज्यातूनही विमान सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून विमान वाहतूक क्षेत्राला विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, वाढत्या इंधन दराचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसत आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये विमान इंधनाची किंमत सुमारे ६० रुपये प्रतिलिटर होती. सप्टेंबर २०२६ मध्ये ही किंमत वाढून सुमारे १२२ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्यामुळे तुलनेने छोटी विमान कंपनी असलेल्या स्टार एअरला वाढत्या इंधन खर्चाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे कंपनीला प्रति महिन्याला मोठे नुकसान होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. राज्य शासनाकडून कंपनीला विविध माध्यमातून मदत करण्यात आली असून, फंडिंग निधीत वाढ केल्यामुळे काही प्रमाणात नुकसान भरून काढण्यास मदत झाली. मात्र, इंधनाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत जिकिरीचे झाले आहे.

या वाढत्या खर्चामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्टार एअरकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.

मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बेैठक
सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा स्टार एयरने बंद केल्याने त्या अनुषंगाने मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

Previous Post

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

Next Post

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू
मुख्य बातमी

सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू

September 4, 2026
Next Post
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026