• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

Yes News Marathi by Yes News Marathi
September 5, 2026
in मुख्य बातमी
0
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील 32 साखर कारखान्यांनी मागील हंगामात घेतलेल्या उसाचे 201 कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप दिले नाहीत. यामध्ये मागील गाळपंगामातील एफ आर पी थकवलेल्या 15 साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करूनही काहीच फरक पडला नाही. ऊस गाळप हंगामात राज्यातील 210 साखर कारखाने सुरू झाले होते .काही कारखाने बंद होऊन सहा तर काहींना पाच महिने झाले आहेत. साखर कारखाने बंद झाल्यापासून शेतकरी ऊस उत्पादक पैशांसाठी तिष्ठत असले तरी साखर कारखानदार याची दखल घेत नाहीत .राज्यातील 32 साखर कारखान्यानी मागील हंगामात आणलेल्या उसाचे 201 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. जिल्ह्यातील व राज्यातील इतर साखर कारखाने एफआरपी पेक्षा अधिक पैसे चुकते करून पुढच्या हंगामाची तयारी करत असताना मागील वर्षीची एफ आर पी ची रक्कम देऊ न शकलेले 32 व अन्य कारखाने आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखाना 28 कोटी 44 लाख ,श्री संत कुर्मदास माढा 13 कोटी 44 लाख तर अन्य काही अंश रक्कम अशी 42 कोटी 12 लाख रुपये इतकी रक्कम थकली आहे.

इतर कारखान्यांची थकबाकी पुढील प्रमाणे :-

विठ्ठल साई मुरूम कडे 10.77 कोटी ,जुना भाऊसाहेब बिराजदार 6. 82 कोटी, जुना बाणगंगा 5. 33 कोटी , डीडी एन कळंब एक कोटी याप्रमाणे 23 कोटी 11 लाख रुपये थकले आहेत. पतंगराव कदम सांगली 15 .88 कोटी ,रायगड शुगर सांगली 1. 46 कोटी ,ग्रीन पॉवर सातारा 7. 93 कोटी रुपये थकीत आहेत.

Previous Post

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

Next Post

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

Related Posts

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू
मुख्य बातमी

सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू

September 4, 2026
गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!
मुख्य बातमी

गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!

September 4, 2026
राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह आत्महत्या ..!
मुख्य बातमी

राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह आत्महत्या ..!

September 4, 2026
पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

September 3, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026