• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in इतर घडामोडी
0
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
0
SHARES
1
VIEWS

राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीचा अर्थात SIR चा टप्पा पूर्ण झाला असून , राज्यातील 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 लाख मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत . मात्र 2 कोटी मतदारांची गणनापत्रे अखेरपर्यंत आलीच नाहीत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावे हटवली जाणार आहेत . SIR प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे . मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत होती .राज्यात नऊ कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार आहेत त्यापैकी दोन कोटी सात लाख 3268 मतदारांनी एसआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

अर्ज दाखल न करण्याचे प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचा आढळल आहे. मुंबई शहरात ते 37% तर पुणे आणि नागपूर मध्ये हे प्रमाण 31 टक्के आहे. पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती ,आंबेगाव आणि जुन्नर हे तीन विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत. त्या तुलनेत पुणे शहरातल्या कोथरूड खडकवासला आणि हडपसर हे तीन विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्यास दिसून आल आहे. प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट ला प्रसिद्ध होईल या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 ,घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल.

Previous Post

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

Next Post

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता

August 19, 2026
Next Post
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026