• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in Blog
0
महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…
0
SHARES
17
VIEWS

सोलापूर शहरात होटगी रोडवर महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्याच्या सीमेंटीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महिला हॉस्पिटल पासून जेऊर पर्यंत 29 किलोमीटर साठी सुमारे 165 कोटी रुपये खर्च होत आहेत. हा रस्ता करताना महापालिकेला विश्वासात घेतले नाही असा दावा आता महापालिकेचे अधिकारी करत आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसापूर्वी महापौर तसेच आयुक्तांनी महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन तातडीने काम बंद करा अशा सूचना दिल्या. तरीही गेल्या आठ दिवसापासून जोमाने काम सुरूच आहे. काल रात्री विमानतळा शेजारील भाग्यश्री पार्क जवळ रस्त्याचे काम उरकण्यात आले. कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी तर कुठे ड्रेनेज लाईन घालण्यासाठी महापालिकेला 12 ते 15 ठिकाणी हा नवा सिमेंटचा रस्ता फोडावा लागणारा असून त्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी महापालिकेने केली आहे. रस्त्याची काम पूर्णत्वाकडे जात असताना नागरिकांची ओरड सुरू झाल्यामुळे महापालिकेला उशिरा शहाणपण सुचले. त्यात काम थांबवा अशा सूचना देऊन देखील काम सुरूच आहे. त्यामुळे महापौर आणि आयुक्तांच्या आदेशाला कंपनीने जुमानले नाही हेच यावरून दिसते.

Previous Post

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

Next Post

फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

Related Posts

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा
Blog

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
Next Post
फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026