• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 17, 2026
in Blog
0
वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
0
SHARES
1
VIEWS

आषाढी वारी हा वारकरी परंपरा लाभलेला संस्कृतीक श्रोत आहे. या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला येतात. पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी भाविकांसाठी सोयी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन दरवर्षी करत आहे. त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून योग्य वेळेमध्ये उपलब्ध करणे, शासन स्तरावर पाठ पुरावा करणे हे काम अधिकारी वर्गातून आत्ता पर्यंत होत नव्हते. पण दोन वर्ष झाले खूप चांगली व्यवस्था करण्यात येत आहे. हा सर्व प्रयत्न पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या कडून होत असलेने अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने ह भ प सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ( बांधकाम मंत्री ), देवेंद्र कोठे ( आमदार ), सचिन कल्याणशेट्टी ( आमदार ), दिनकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी गोरे साहेबाना शुभेच्छा देऊन दरवर्षी पालखी सोहळा व वारकरी भाविकाची अशीच सेवा आपल्या कडून करण्यात यावी असे ही सूचित करण्यात आले. या प्रसंगी जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), किसन बापू कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), मोहन तात्या शेळके (प्रदेश सचिव ), नागनाथ पाटील (कायदेशीर सल्लागार ), सुमंत शेळके, इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

Next Post

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

Related Posts

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट
Blog

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

August 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Blog

मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

August 16, 2026
जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान
Blog

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

August 16, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण

August 15, 2026
जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सोलापूरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा-पालकमंत्री जयकुमार गोरे
Blog

जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सोलापूरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा-पालकमंत्री जयकुमार गोरे

August 15, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न
Blog

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
Next Post
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

August 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026