• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2026
in Blog
0
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड
0
SHARES
8
VIEWS

अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना मान्य न्यायालयात केस चालवून जबर शिक्षा होण्याकरिता वेळोवेळी मार्गदर्शन कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन केलेले होते.

मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2019, भारतीय दंड संहिता कलम 354, 504, 506 व 509 अन्वये दाखल गुन्ह्यात मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, मंगळवेढा, श्रीमती वृशाली (व्ही. के.) पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी शंकर उर्फ दादा बसवेश्वर बुरजे यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणात दि. 14/03/2019 रोजी आरोपीने फिर्यादी महिलेचा विनयभंग करून तिचा शीलभंग होईल असे कृत्य केले तसेच शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व शीलाचा अपमान होईल असे शब्द उच्चारल्याबाबत दि. 15/03/2019 रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी करून आवश्यक पुरावे संकलित करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजादरम्यान मा. सहाय्यक सरकारी वकील श्री. स्वप्नील अभंग, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार व्ही. एम. वाघमारे (ब.क्र. 1703) तसेच कोर्ट ऑर्डरली पोलीस कॉन्स्टेबल ए. बी. बाबर (ब.क्र. 1351) यांनी सरकारी पक्षाची प्रभावी बाजू मांडली.

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा

भा.दं.वि. कलम 354 – 03 वर्षे सक्तमजुरी व ₹5,000/- दंड.

भा.दं.वि. कलम 504 – 06 महिने साधी कैद व ₹1,000/- दंड.

भा.दं.वि. कलम 506 – 06 महिने साधी कैद व ₹1,000/- दंड.

भा.दं.वि. कलम 509 – 01 वर्ष साधी कैद व ₹3,000/- दंड.

तसेच न्यायालयाने एकूण ₹10,000/- दंडापैकी ₹5,000/- फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे व उर्वरित ₹5,000/- राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले असून सर्व शिक्षा एकत्रित (Concurrent) भोगण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर गुन्हा सिद्ध होण्यासाठी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय श्री विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बिरिगिड्डे, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, तसेच सरकारी वकील, पैरवी अधिकारी व कोर्ट ऑर्डरली यांच्या प्रभावी समन्वयामुळे हा गुन्हा यशस्वीरित्या सिद्ध झाला.

Previous Post

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

Next Post

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

Related Posts

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
Blog

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
Next Post
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026