• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2026
in Blog
0
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..
0
SHARES
64
VIEWS

स्थायी समिती सभापती फिरकल्याच नाहीत..पत्रकारांच्या प्रश्नावर रोहिणी तडवळकरांची कोंडी

सोलापूर – सोलापूर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील असलेली गटबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा ठळकपणे दिसून आली. 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 56 ठिकाणी विविध नगरसेवकांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले आहेत याची माहिती सांगण्यासाठी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महापालिकेत सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. याबाबत कालच पत्रकारांना मेसेज टाकण्यात आले होते. स्वतः शहराध्यक्ष रोहिणी तळवलकर सव्वा अकरा वाजता आल्या तर पक्षनेते नरेंद्र काळे साडेअकरा वाजता आले. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर बारा वाजता महापौर आले. पत्रकार परिषद आहे याची कल्पना असूनही स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते फिरकल्यास नाहीत. तर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना पत्रकार परिषद आहे असा कोणी निरोप दिला नव्हता. तरीही त्रयस्थ व्यक्तीकडून समजल्यावर त्या पत्रकार परिषद संपल्यावर आल्या.मात्र आम्ही निरोप दिलाय अशी खोटी माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.

महापालिकेच्या कारभारात शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जास्त हस्तक्षेप करीत असल्याबद्दल नगरसेवकांचे प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले. महापालिकेतील 30 कोटी रुपयांच्या ठेवी आय सी आय सी आय सी आय बँकेत ठेवण्याबद्दल स्थायी समिती मध्ये सभापती रंजीता चाकोते यांनी निर्णय घेतला. स्टेट बँक ऑफ इंडिया ने उपमहापौरांना पत्र देऊन आम्ही जादा दर देऊ असे सांगितले. निर्णय घेण्यापूर्वी उपमहापौर देवकर यांनी स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते आणि पक्षनेते नरेंद्र काळे यांना याची कल्पना दिली मात्र दोघांनीही देवकर यांचे फोन उचलले नाहीत. साहजिकच 12 लाख रुपयांची नुकसान होत असल्याबद्दल त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन याची माहिती दिली. यावरून रोहिणी तडवळकर यांनी पक्षाला सांगितल्याशिवाय उपमहापौरांनी असं आयुक्तांना परस्पर भेटू नये हे सुनावले. शिवाय त्यांच्या कार्यालयात सुरू असलेले नऊ लाखाचे फर्निचरचे काम नगर अभियांता सारिका आकुलवार यांना सांगून थांबविले. याच मुद्द्यावरून पत्रकारांनी रोहिणी तडवळकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केली. मात्र महापौर विनायक कोंड्याल आणि पक्षनेते नरेंद्र काळे यांनी सारवासारव करून वेळ मारून नेली. कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या विषयावर शहराच्या रोहिणी तळवळकर बोलत नाहीत आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या कार्यालयाचे अवघे आठ ते नऊ लाखाचे फर्निचरचे काम अडवतात यावरूनच त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप लक्षात येतो.

Previous Post

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

Next Post

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026