• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2026
in Blog
0
नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश
0
SHARES
6
VIEWS

१३८४ लिटर संशयास्पद साठा; लेवल दोष व नियमांचे उल्लंघन

सोलापूर, दि. १८: सोलापूर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने नातेपुते, ता. माळशिरस येथील मे. सत्यवेल अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अचानक छापा टाकून ५३ हजार रुपये किंमतीचा १३८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूसचा साठा जप्त केला.

तसेच तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आस्थापनेस तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.दि. १८ जुलै २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांनी सदर आस्थापनेला भेट देऊन तपासणी केली. यावेळी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूस या अन्नपदार्थांचे ०२ नमुने घेण्यात आले. उर्वरित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे ५८४ लिटर व मँगो ज्यूसचे ८०० लिटर, असे एकूण १३८४ लिटर, किंमत रु. ५३,०००/- चा साठा जप्त करण्यात आला. सदर साठ्यावर लेवल दोष, कमी दर्जा असल्याचा संशय व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे ‘परिशिष्ट IV’ (Schedule IV) मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्रेत्याच्या आस्थापनामध्येच सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

ही कारवाई आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई तुकाराम मुंढे व सह आयुक्त (पुणे विभाग) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांच्या पथकाने पूर्ण केली. अन्न व औषध प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अन्नपदार्थ खरेदी करताना एफएसएसएआय परवाना, उत्पादन व मुदत संपण्याची तारीख, बॅच क्रमांक तपासूनच खरेदी करावा. संशयास्पद अन्नपदार्थांबाबत प्रशासनाला माहिती द्यावी.

Previous Post

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

Next Post

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026