• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2026
in इतर घडामोडी
0
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
0
SHARES
112
VIEWS

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांची 60 वी जयंती विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरी

सोलापूर- जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांची ६० वी जयंती विविध सामाजिक उपक्रम घेऊन उत्साह साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम प्रमुख पाहुणे लायन्स क्लब ऑफ चारिटेबल ट्रस्ट चे प्रशासकीय अधिकारी रूपा सुंदराजन, महासिद्ध म्हमाणे, सुवर्णा काळे,मीरा घाटगे,यांच्या हस्ते व संस्था अध्यक्ष माननीय डॉ. सूर्यप्रकाश कोठे, डॉ. राधिका चिलका, मुख्याध्यापिका रोहिणी सुरा पालक शिक्षक संघाचे अध्यक्षा शोभा कुलकर्णी, इस्माईल बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे ,स्वर्गीय राजेश अण्णा कोठे, स्वर्गीय महेश अण्णा कोठे, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर यांचा सत्कार डॉक्टर राधिका चिलका यांच्या हस्ते करण्यात आला. दिनांक 14 जुलै स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2025 -26 वर्षातील शाळेतील इयत्ता दहावीतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय ऋतुजा जमादार, अर्पिता पवार, समृद्धी शिंदे अश्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर दिनाचे औचित्य साधून संस्था अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, डॉक्टर डॉ. राधिका चिलका,मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते शाळेतील 60 पालकांना एक घर एक झाड या उपक्रमांतर्गत वृक्ष वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट जिल्हा अंधत्व निवारण समिती दमानी नगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या वेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सदर दिनाचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

यानंतर शाळेतील सहशिक्षिका विनिता भोसले व मंगल जाधव यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जीवनाबद्दल महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले.

यांनतर शाळेतील इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांकरिता बीज गोळे (सीड बॉल) ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शाळेतील 231 विद्यार्थ्यांनी 3 हजार बीज गोळे तयार केले. सदर कार्यशाळा पर्यावरण प्रेमी प्रवीण तळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष डॉ.माननीय सूर्यप्रकाश कोठे ,उपाध्यक्ष माननीय आमदार देवेंद्र दादा कोठे, सचिव माननीय प्रथमेश दादा कोठे, डॉक्टर राधिका चिलका, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षिका विद्या माने यांनी केले.

Previous Post

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

Next Post

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव - अमित जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026