• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर तलाव संवर्धनासाठी महापालिकेची मोठी बैठक; जलगुणवत्ता सुधारणा व सुशोभीकरणावर भर

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2026
in Blog
0
सिद्धेश्वर तलाव संवर्धनासाठी महापालिकेची मोठी बैठक; जलगुणवत्ता सुधारणा व सुशोभीकरणावर भर
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत श्री सिद्धेश्वर तलावाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत संवर्धन व सुशोभीकरणाच्या अनुषंगाने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत श्री सिद्धेश्वर तलावाची सद्यस्थिती, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे, तलावाच्या डीपीआर (DPR) संदर्भात Primove Consultancy यांचे सादरीकरण तसेच Maple EM-1 द्वारे राबविण्यात येणाऱ्या लिक्विड बायोरिमेडिएशन तंत्रज्ञानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तलाव संवर्धन, जलगुणवत्ता सुधारणा, पर्यावरणीय संतुलन राखणे व भविष्यातील सुशोभीकरणाच्या उपाययोजनांबाबत मान्यवरांनी आपले अभिप्राय व सूचना मांडल्या.

या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष, उपायुक्त आशिष लोकारे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, रामचंद्र पेंटर, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, स्वप्निल सोलनकर, निखिल मोरे (उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), सूरज सुतार (Primove Consultancy), इंद्रजीत पाटील (Maple EM-1) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांनुसार सिद्धेश्वर तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.महापौर विनायक कोंड्याल यांनी “श्री सिद्धेश्वर तलाव हा सोलापूर शहराची सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय ओळख आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या माध्यमातून तलावाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, जलगुणवत्तेत सुधारणा आणि परिसराचे सर्वांगीण सुशोभीकरण करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. सर्व संबंधित विभाग, तज्ज्ञ संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने सिद्धेश्वर तलाव अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील.”

Previous Post

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

Next Post

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026