• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
June 9, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्र. १, सोलापूरची सर्वसाधारण सभा शनिवार, १३ जून रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीची आणि विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. यंदाच्या वर्षी 1089 सभासदांना 90 लाख रुपयांचा लाभांश दिला जाणार असल्याची माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली

संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगताना पदाधिकाऱ्यांनी भागभांडवल २० कोटी रुपये, बचत ठेवी ५ कोटी २१ लाख रुपये तसेच राखीव व इतर निधी ३ कोटी ४६ लाख रुपये इतका असल्याची माहिती दिली. संस्थेची गुंतवणूक १ कोटी ८८ लाख रुपये असून कर्ज येणे २८ कोटी ५२ लाख रुपये इतके आहे.
संस्थेने सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले असून या कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ लाख ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेने यंदा ३.७५ टक्के लाभांश आणि ४ टक्के बचत ठेव व्याजदर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सुमारे 90 लाख रुपयांचा लाभांश सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. संस्थेचे कर्जावरील व्याजदर केवळ ६ टक्के असून एसएमएस व एनईएफटीसारख्या आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रक्तदान शिबिरे, सामाजिक जनजागृती उपक्रम तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम नियमितपणे राबविले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. टर्म विमा योजनेअंतर्गत सदस्यांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती एस. ई. राजत, चेअरमन श्रीधर कलशेट्टी तसेच संचालक मंडळातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मुख्य मुद्दे :
सभासदांना १० लाख रुपयांचा लाभांश वाटप
भागभांडवल २० कोटी रुपये
बचत ठेवी ५.२१ कोटी रुपये
कर्जावरील व्याजदर फक्त ६ टक्के
सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार
पूरग्रस्त मदतीसाठी १.११ लाख रुपयांची मदत

Previous Post

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Next Post

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026