• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2026
in इतर घडामोडी
0
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
0
SHARES
11
VIEWS

भुजबळांची ‘ती’ अट पूर्ण होत नसल्याने अखेर शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री उशिरा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते.

मात्र त्यासाठी पुतणे समीर भुजबळ यांना तात्काळ मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करावे अशी अट त्यांनी घातली होती.यासंदर्भात अजित पवार गटाच्या शीर्षस्थ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही केली. मात्र यासंदर्भातला निर्णय दिल्लीतून भाजपा पक्षश्रेष्ठीं घेतील असे सांगत हा चेंडू दिल्लीकडे टोलवला.

तिकडे दिल्लीतून याला नकार मिळाल्याने भुजबळ यांचे नाव मागे पडल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या या रिक्त जागेसाठी अजित पवार गटाकडून रविवारी रात्री उशिरा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सुनेत्र पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जैन यांच्या नावाची घोषणा केली.यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते.जैन यांच्या नावाची घोषणा केल्याने तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय महत्त्व वाढले असल्याची चर्चा रंगली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेचे माजी आमदार आहेत.

Previous Post

महाआघाडीत -बिघाडी..5 आमदार,दोन खासदार.. ताकद दिसेना !

Next Post

सेवाग्राम स्थानकावर अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
सेवाग्राम स्थानकावर अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन

सेवाग्राम स्थानकावर अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026