• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल.

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2026
in Blog
0
सोलापुरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल.
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर येथील मार्केंडेय जलतरण तलाव येथे महाराष्ट्र स्टेट जूनियर अँड सब जूनियर अक्वेटिक चैम्पियनशिप २०२६, डाइविंग ही स्पर्धा दि. ३० व ३१ मे दरम्यान पार पडली. या स्स्पर्धेत सोलापुर च्या श्रावणी सूर्यवंशी हीने १ मीटर स्प्रिंगबोर्ड, ३ मीटर स्प्रिंगबोर्ड, हाईबोर्ड मध्ये अनुक्रमे २४६.८५, २९३.२५, ३०४.४० गुणासह ३ गोल्ड मेडल आपल्या नावावर केली आहेत. तसेच दि. २३ व २४ मे २०२६ रोजी मुंबई येथिल गोरेगांव स्पोर्ट्स क्लब येथे पार पड़लेल्या महाराष्ट्र स्टैट सिनियर एक्वाटिक चैम्पियनशिप २०२६ स्पर्धेत सोलापुरचे प्रतिनिधित्व करताना ३ मीटर स्प्रिंगबोर्ड व हाईबोर्ड मध्ये अनुक्रमे १५१.३० व १८२.०५ गुणासह २ गोल्ड मेडल पटकावले आहेत. याप्रमाणे यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी ने सोलापुर चे प्रतिनिधित्व करताना ५ गोल्ड मेडल ची कमाई केली आहे.

श्रावणीने आजवर डायव्हींग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशन च्या वतीने घेतल्या गेलेल्या स्पर्धेत –

राज्य पातळीवर 30 गोल्ड, 6 सिल्वर, 1 बाँझ‍
राष्ट्रीय पातळीवर 20 गोल्ड, 5 सिल्वर, 2 बाँझ,
आतंरराष्ट्रीय २ गोल्ड, 4 सिल्वर, 2 बाँझ

एकूण – 52 गोल्ड , 15 सिल्वर, 5 ब्राँझ

याप्रमाणे तिने एकूण 72 पदके वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे

Previous Post

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

Next Post

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026