• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2026
in Blog
0
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील पार्क चौक येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ येथे त्यांच्या मूर्तीस महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर कोंड्याल यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय व विकासाभिमुख प्रशासनाचा आदर्श समाजाने जपावा, असे प्रतिपादन केले. समाजहितासाठी केलेले त्यांचे योगदान आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी सभागृह नेते नरेंद्रजी काळे, विनोद भोसले, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेविका संगीता जाधव, सागर भैया पिसे, उत्सव अध्यक्षा मनीषा माने, शशिकला कस्पटे तसेच नागेश खरात, बिरप्पा बंडगर, लखन गावडे, सोपान खांडेकर, राम वाकसे, राज बंडगर, सिंचू आदी उपस्थित होते.

Previous Post

शेतकऱ्यांचे 130 कोटी थकवणाऱ्या गोकुळ शुगरने 16 कोटीचा लावला चुना…!

Next Post

सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Related Posts

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी
Blog

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

July 15, 2026
भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026
Blog

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

July 15, 2026
सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व
Blog

सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

July 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा
Blog

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

July 14, 2026
मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू
Blog

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

July 14, 2026
TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!
Blog

TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!

July 14, 2026
Next Post
सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

July 15, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

July 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026