• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2026
in इतर घडामोडी
0
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
0
SHARES
15
VIEWS

ऑलिम्पिक डाइविंग जज्ज .मयूर व्यास यांचे सोलापूरात आगमन..

सोलापूर येथील मार्केंडेय जलतरण तलाव येथे महाराष्ट्र स्टेट जूनियर अँड सब जूनियर अक्वेटिक चैम्पियनशिप २०२६, डाइविंग ही स्पर्धा दि. ३० व ३१ मे दरम्यान पार होणार आहे. या स्पर्धेसाठी ऑलिंपिक डाइविंग जज्ज, हाई डाइविंग ऑफ वर्ल्ड एक्वेटिक व डाइविंग ऑफ आशिया एक्वेटिक चे टेक्निकल कमिटी मेंबर, स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या टेक्निकल कमिटीचे चेयरमैन आणि महाराष्ट्र स्टेट कॉर्डिनेशन कमिटी चे मेंबर मयूर व्यास हे खासकरून उपस्थित राहणार असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी त्यांचे आज दुपारी विमानाने मुंबईहून सोलापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी सोलापुरातील न्यूज़ चैनल येस न्यूज़ मराठी चे संपादक शिवाजी सुरवसे यांनी येस न्यूज़ मराठी चा विशेषांक देऊन तर डाइविंग कोच श्रीकांत शेटे, केशव शिंदे तसेच अड अभिजित बरडे, प्रताप सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व्यास सर यांनी सन २०१६ व २०२१ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी जज्ज म्हणून मोठी भूमिका बजावली आहे. तसेच भारतात डाइविंग हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जावा यासाठी ते कायम प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातून अंडर १४, अंडर १७, अंडर १९ वयोगटातील एकूण ४० ते ५० मुल मुली आपला सहभाग नोंदविणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून डाइविंग या साहसी खेळाचे दर्शन सोलापुरातील नागरिकांना पहावयास मिळणार आहे.

या खेळाबद्दल मयूर व्यास यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ऑलिम्पिक मध्ये समावेश असलेल्या डाइविंग सारख्या साहसी खेळाचा प्रसार आणि प्रसार लहान मोठ्या शहरात, खेडोपाडी होणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे या खेळाचा प्रसार वाढावा आणि मुलामुली मध्ये या खेळाबद्दलची ओढ निर्माण व्हावी, यासाठी यावर्षीची ही स्पर्धा सोलापुरात घेतली जात आहे. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया
नियुक्त महाराष्ट्र स्टेट एक्वेटिक्स कॉर्डिनेशन कमिटी यांनी सोलापुरात केले आहे

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Next Post

महायुतीचं विधान परिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात..16 जागांची चर्चा पूर्ण

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
महायुतीचं विधान परिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात..16 जागांची चर्चा पूर्ण

महायुतीचं विधान परिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात..16 जागांची चर्चा पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026