• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 16, 2026
in Blog
0
सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी
0
SHARES
9
VIEWS

जलतरणपटूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

सोलापूर – शहरातील श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत जलतरणपटू, त्यांचे पालक व सभासदांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन विविध अडचणी मांडल्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलतरणपटू, प्रशिक्षक, पालक, सभासद आणि संबंधित नागरिकांशी संवाद साधून तलावातील समस्या जाणून घेतल्या.

जलतरणपटूंनी स्वच्छतागृहांची दुरावस्था, चेंजिंग रूमची खराब अवस्था, रंगरंगोटीची आवश्यकता, काही बाथरूमला दरवाजे नसणे, फुटलेल्या टाईल्स, सोलर सिस्टीमची गरज, पार्किंग परिसराचे काँक्रिटीकरण, प्रेक्षक गॅलरीसाठी शेड उभारणे आदी समस्या मांडल्या. तसेच जलतरण तलावातील वाढीव दर रद्द करून पूर्वीप्रमाणे वार्षिक, पंचवार्षिक आणि दशवार्षिक पास योजना सुरू करण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लवकरच राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून उन्हाळी सुट्टीमुळे अनेक शिकाऊ विद्यार्थी जलतरण तलावात येत असल्याने खेळाडूंना सराव करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही पालकांनी सांगितले.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील होतकरू जलतरणपटूंना अधिक चांगल्या सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. श्री मार्कंडेय जलतरण तलावातील दुरावस्था दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. युवकांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

Next Post

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

Related Posts

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Blog

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
Blog

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
Next Post
पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026