• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एम थ्री टेनिस चषक स्पर्धेत डॉ. टी. सदाशिव व कृष्णा कनकी अजिंक्य

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2026
in इतर घडामोडी
0
एम थ्री टेनिस चषक स्पर्धेत डॉ. टी. सदाशिव व कृष्णा कनकी अजिंक्य
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापुर शहरातील समाज कल्याण टेनिस क्लब येथे दोन दिवस चाललेल्या “एम थ्री चषक टेनिस” स्पर्धेमध्ये डॉ. टी.सदाशिव व कृष्णा कणकी यांच्या जोडीने अग्रमानांकित लॉन टेनिसपटू डॉ.लक्ष्मी नारायण व श्री. महेश मुलगे यांचा सहा चार अशा फरकाने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. सदर टेनिस चषक स्पर्धेमध्ये सोलापुरातील विविध 20 मानांकित खेळाडूंनी प्रवेश नोंदविला होता. लॉन टेनिस या खेळात नावाजलेले डॉ. सदाशिव तेरदाळ व त्यांचे सहकारी कृष्णा कनकी या दोघांनी प्रथम फेरीमध्ये डॉ. चौधरी व श्री. संकेत नागोजी यांचा मोठ्या फरकाने पराभव करून वरिष्ठ फेरीमध्ये प्रवेश मिळवला. क्वर्टर फायनल मध्ये श्री संजय बिराजदार व श्रेणिक षटकार यांचा सहा तीन असा पराभव करून उपांत्य फेरी मध्ये दाखल झाले.

बाद पद्धतीने खेळण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये दुसऱ्या बाजूने महेश मुलगे व लक्ष्मी नारायण या जोडीने ऍड.मनीष आडम व पराग पाटील यांचा चार फरकाने पराभव करून अंतिम फेरीमध्ये दाखल झाले.

अंतिम फेरीमध्ये लक्ष्मी नारायण व महेश मुलगे यांचा सामना डॉ.टी सदाशिव व कृष्णा कणकी यांच्यामध्ये झाला.अत्यंत चुरशीने लढलेल्या या निर्णयाक अंतिम सामन्यांमध्ये टी.सदाशिव यांनी अत्यंत चपळतेने व प्रभावी खेळी करीत स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले. त्यांच्या या यशाबद्दल समाज कल्याण टेनिस क्लब तर्फे ट्रॉफी देऊन्न सन्मानित करण्यात आले.

सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. वैभव मेरू डॉ. अमोल माळगे, श्री महेश मुलगे, डॉ. विद्याधर सूर्यवंशी, राघवेंद्र सोमशेट्टी डॉ. शिरीष तुंबळ संदीप वल्लाकाठी, तुकाराम गायकवाड, सुजित भटड यांनी विशेष परिश्रम घेतले. तर पंच म्हणून विजय मस्के व आशिष यांनी काम पहिले.

Previous Post

TOP 25। उद्या मुख्यमंत्री सोलापुरात घेणार जाहीर सभा..! आमदारांचे रुसवे -फुगवे थंड करणार ?

Next Post

आर्द्रा मॉल च्या दहा ग्राहकांना दुबईची ट्रिप- शुभम भुतडा

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
आर्द्रा मॉल च्या दहा ग्राहकांना दुबईची ट्रिप- शुभम भुतडा

आर्द्रा मॉल च्या दहा ग्राहकांना दुबईची ट्रिप- शुभम भुतडा

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026