• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, April 23, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर स्मार्ट सिटी कंपनी बंद, 46 प्रकल्पांवर 1600 कोटींचा खर्च

by Yes News Marathi
April 23, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर स्मार्ट सिटी कंपनी बंद, 46 प्रकल्पांवर 1600 कोटींचा खर्च
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली स्मार्ट सिटी योजना आता गुंडाळण्यात आली आहे. सोलापूर सह राज्यातील आठ शहरांसाठी स्मार्ट सिटी योजना लागू करण्यात आली होती. 2016 ते 2026 या दहा वर्षात सोलापूर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून 1600 कोटी रुपये खर्च होऊ करून उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनी सह 46 विविध प्रकल्प करण्यात आले. स्मार्ट सिटी ही कंपनी ॲक्टनुसार चालणारी कंपनी होती. यापुढे या कंपनीत कोणही संचालक राहणार नाहीत. याबाबत नगर विकास खात्याने सविस्तर पत्र देखील पाठवले आहे. यापुढे स्मार्ट सिटी च्या माध्यमातून जे जे प्रकल्प साकारले आहेत ते आता मेंटेन करणे ही महापालिकेची जबाबदारी राहणार आहे.

Previous Post

संत महोत्सव भाग्याने प्राप्त होतो – ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज

Next Post

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

Next Post
रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In