• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गद्दार अजय दासरीची पक्षातून हकालपट्टी करा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 22, 2026
in इतर घडामोडी
0
गद्दार अजय दासरीची पक्षातून हकालपट्टी करा
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरात शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एकमुखी मागणी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे निवेदन

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवार 22 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे करण्यात आली.

अजय दासरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना उबाठाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली होती. त्याचा निषेध पत्रकार परिषदेत करण्यात आला. तसेच महिला असूनही सोलापूर शहर व जिल्ह्यात धडाडीने काम करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर आपल्या बगलबच्चांना सोबत घेत विनाकारण टीका करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, धनंजय डिकोळे आदींनी केला.
नूतन जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, सोलापूर महानगर प्रमुख महेश धाराशिवकर आदींनी केला.

अजय दासरी यांनी वारंवार मानाची पदे मिळूनही पक्ष वाढवण्याचे काम करण्याऐवजी पक्षातील सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना अन्य नेत्यांविरोधात काम करण्यास प्रवृत्त केले. लोकसभा निवडणुकीत गैरव्यवहार करून पक्षाची प्रतिमा मलीन केली. मागील महापालिका निवडणूकीत पक्षाचे 21 नगरसेवक निवडून आले होते. मात्र यंदा एकही नगरसेवक त्यांना निवडून आणता आला नाही. याचे मूळ कारण त्यांनी विरोधी पक्ष तसेच महाविकास आघाडीतील अन्य पक्ष्यांशी संगणमत करून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे काम केले. सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेणारा, पक्षाशी गद्दारी करणारा तसेच वरिष्ठ नेत्यांना टिकेचे लक्ष करणारा हा नेता पक्षात नको. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे व सोलापूर महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी केली.

पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख शरण राज केंगनाळकर, जिल्हाप्रमुख प्रवीण काकडे, लोकसभा प्रमुख हुकूमचंद्र राठोड, लोकसभा प्रमुख संजय पौळ, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगला थोरात, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती आधीच अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरातील बालमाता प्रकरण राज्यभर गाजू लागले, 10 गुन्हे दाखल…!

Next Post

सिद्धेश्वर कारखान्याला NCDC ने नाकारले 200 कोटीचे कर्ज..!

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
Next Post
सिद्धेश्वर कारखान्याला NCDC ने नाकारले 200 कोटीचे कर्ज..!

सिद्धेश्वर कारखान्याला NCDC ने नाकारले 200 कोटीचे कर्ज..!

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026