• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, April 21, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मॉरिशस शांती परिषदेसाठी डाॅ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

by Yes News Marathi
April 21, 2026
in मुख्य बातमी
0
मॉरिशस शांती परिषदेसाठी डाॅ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोर्ट लुईस येथे 7 व 8 मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी डॉ महावीर शास्त्री व डॉ माधुरी शास्त्री यांना विशेष व्याख्यानासाठी आमंत्रण प्राप्त झाले आहे. आर्य सभा पेम्पलमाउसेस या मॉरिशसच्या राजधानीतील संस्थेद्वारे या परिषदेचे आयोजन केले गेले आहे. विविध देशातील प्रतिनिधींना यामध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एप्रिल महिन्यात 9व्या हिंदसागर परिषदेसाठी उपस्थिती दर्शवली. या भेटीतील चर्चेनुसार शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


या परिषदेनंतरच सर्वधर्म संमेलन होणार असून यातही डॉ महावीर शास्त्री हे जैन समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मॉरिशसच्या समाज शास्त्र विभागातर्फे भारतीय उपखंडातील भाषांचा मॉरिशसच्या जीवनावर प्रभाव या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आर्य सभेतर्फे ब्राम्ही लिपीचे शिबिर आयोजित करण्यात आले असून डॉ. माधुरी शास्त्री यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. भारत सरकारच्या सहयोगाने होत असलेल्या या परिषदेचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल अध्यक्ष डॉ वि. सितालो यांनी पत्राद्वारे विशेष हर्ष व्यक्त केला आहे. या दहा दिवसीय भेटी दरम्यानच ‘जितो मॉरिशस’ यांनीही शांतीसभा व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

Previous Post

नागरी समस्या आणि प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी मनपा आयुक्तांच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भेटी

Next Post

मुंबई उच्च-न्यायालय कोल्हापूर खंडपीठ – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरणी आरोपीस सशर्त जामीन मंजूर !

Next Post
मुंबई उच्च-न्यायालय कोल्हापूर खंडपीठ – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरणी आरोपीस सशर्त जामीन मंजूर !

मुंबई उच्च-न्यायालय कोल्हापूर खंडपीठ - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरणी आरोपीस सशर्त जामीन मंजूर !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In