• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात वाढू लागली शिंदे गटाची ताकद, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोघांचा होणार प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात वाढू लागली शिंदे गटाची ताकद, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोघांचा होणार प्रवेश
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात शिंदे सेनेची ताकद चांगलीच वाढू लागली आहे. सध्या काँग्रेसमध्ये असलेले पंढरपूरचे भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले अनिल सावंत हे 12 एप्रिल रोजी स्वतःच्या पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 12 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता पंढरपुरात येऊन पक्षप्रवेश करून जाहीर मेळावा घेणार आहेत. भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. विरोधी पक्षात राहिल्यास निधी मिळणार नाही त्यामुळे भालके यांनी शिंदे सेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भालके यांनी काँग्रेसकडून तर अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. आता या दोघांनाही शिंदे सेनेचे बळ मिळणार आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्यामुळे एकूणच शिंदे सेनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भालके विधानसभेच्या तयारीला आतापासूनच लागले आहेत अशी पंढरीत चर्चा सुरू झाली आहे.

Previous Post

सोलापूर विभागाने डॉ. कोटणीस स्मृती रेल्वे रुग्णालयात मध्य रेल्वेचा औषधनिर्मात्यांसाठीचा ‘सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला

Next Post

TOP 25 । आज राज्यभर विद्यार्थी गणना आणि सीईटी….

Related Posts

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?
इतर घडामोडी

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
Next Post
TOP 25 । आज राज्यभर विद्यार्थी गणना आणि सीईटी….

TOP 25 । आज राज्यभर विद्यार्थी गणना आणि सीईटी….

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026