• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील नोटरी द्वारे झालेले व्यवहार… महापौरांनी घेतली महत्त्वाची बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरातील नोटरी द्वारे झालेले व्यवहार… महापौरांनी घेतली महत्त्वाची बैठक
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ भागातील गुंठेवारी विकास, मोजणी प्रक्रिया, नोटरी व्यवहार तसेच टी.पी. 4 योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे,स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रींकांचना यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगररचना उपसंचालक विनय झगडे, सहाय्यक संचालक शितोळे, मुद्रांक उपजिल्हाधिकारी श्रीराम कोळी, अधिक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, उपअधिक्षक सचिन पवार, नगरभूमापन विभागाचे अधिकारी व क्रिडाई संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत गुंठेवारी विभागातील नोटरी व्यवहारांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. नोटरीद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांमध्ये मुद्रांक शुल्क टाळले गेले असल्यास, संबंधित मिळकतदारांनी मूळ मालकांकडून त्या वेळच्या रेडीरेकनर दरानुसार शासकीय नियमानुसार नोंदणीकृत व्यवहार पूर्ण करावेत, अशी माहिती मुद्रांक उपजिल्हाधिकारी कोळी यांनी दिली.

या अनुषंगाने 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान हद्दवाढ भागातील प्रभागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नगरसेवकांच्या नियोजनाखाली नागरिकांकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जाणार असून, नगररचना विभाग, मुद्रांक कार्यालय व भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश मा. आयुक्तांनी दिले. मा. महापौर कोंडयाल यांनी या उपक्रमास सहमती दर्शवून नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

गुंठेवारी संदर्भात महानगरपालिकेकडून भूमी अभिलेख विभागास देण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीबाबतही आढावा घेण्यात आला. यावर अधिक्षक भूमी अभिलेख श्री. घोडके यांनी माहिती देताना सांगितले की, हद्दवाढ भागातील 12 गावांच्या मोजणीसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून काम सुरू आहे. नेहरू नगर परिसरात पथदर्शी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या वर्षभरात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

तसेच, टी.पी. 4 योजनेअंतर्गत 7/12 उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड तयार करताना येणाऱ्या अडचणींबाबत क्रिडाई प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला. यावर मा. आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संबंधित विभागांसोबत पुढील बैठक आयोजित करून ज्या मिळकतींची नोंद अद्याप 7/12 वर आहे, त्या फायनल प्लॉटनुसार तात्काळ प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतरित करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

महापौर विनायक कोंडयाल म्हणाले, “हद्दवाढ भागातील नागरिकांना मालमत्तेच्या कायदेशीर प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिका सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून काम करत आहे. प्रस्तावित शिबिरांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि गुंठेवारी विकास प्रक्रियेला गती मिळेल.”
या संवेदनशील विषयावर सविस्तर व सकारात्मक चर्चा घडवून आणल्याबद्दल उपस्थित सदस्यांनी मा. महापौर व पदाधिकाऱ्यांचे समाधान व्यक्त केले.

Previous Post

निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम

Next Post

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026