• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिका दहा हजार मिळकतींचा घेणार शोध

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिका दहा हजार मिळकतींचा घेणार शोध
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून शहर तसेच हद्दवाढ भागामधील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारती, अपार्टमेंटमधील सदनिका व गाळे, व्यावसायिक मिळकती तसेच खुले प्लॉट यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कर आकारणी करण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील एकूण 50 पेठांमध्ये कार्यरत असलेल्या कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना एप्रिल महिन्यासाठी सुमारे 10,000 नवीन मिळकतींचा शोध घेऊन त्यांची कर आकारणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून कर जाळ्यात नव्याने मिळकतींचा समावेश करून महानगरपालिकेच्या महसूलात वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे.
तसेच, कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने झालेले कामकाज, नवीन मिळकतींचा शोध, तसेच दैनंदिन मालमत्ता कर वसुली यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी दर 15 दिवसांनी होणाऱ्या वॉर्ड समितीच्या बैठकीमध्ये संबंधित सदस्यांकडून नियमितपणे परीक्षण करण्यात येणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता येऊन कर वसुली प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नव्याने बांधलेल्या किंवा अद्याप कर आकारणी न झालेल्या मिळकतींबाबत अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून शहराच्या विकासासाठी आवश्यक महसूल वाढविणे शक्य होईल.

Previous Post

TOP 25 । मनपा गाळ्यातील पोट भाडे करू शोधा..,आयुक्तांनी काढले फर्मान…!

Next Post

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेकडून पंढरपूर-तिरुपती, बंगळुरू कॅन्टोनमेंट-कलबुरगि आणि SMVT बंगळुरू-बीदर या विशेष गाड्यांची सेवा सुरूच राहणार

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेकडून पंढरपूर-तिरुपती, बंगळुरू कॅन्टोनमेंट-कलबुरगि आणि SMVT बंगळुरू-बीदर या विशेष गाड्यांची सेवा सुरूच राहणार

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेकडून पंढरपूर-तिरुपती, बंगळुरू कॅन्टोनमेंट-कलबुरगि आणि SMVT बंगळुरू-बीदर या विशेष गाड्यांची सेवा सुरूच राहणार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026