• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, March 28, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..

by Yes News Marathi
March 28, 2026
in इतर घडामोडी
0
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेषतः पूरग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली किंवा वाहून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे.मदत वितरणासाठी तलाठीमार्फत तहसीलदारांकडे अहवाल पाठवून नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.


पशुधनाच्या नुकसानीनुसार खालीलप्रमाणे मदतीचे दर निश्चित केले आहेत.

गोठा नुकसान ३००० रु. प्रति
गोठादुभती जनावरे ३७,५०० रु. प्रति जनावर
ओढकाम करणारी जनावरे ३२,००० रु. प्रति जनावर
लहान जनावरे २०,००० रु. प्रति जनावर
शेळी/मेंढी ४००० रु. प्रति जनावर
कुक्कुटपालन (कोंबडी) १०० रु. प्रति कोंबडी

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

Next Post

SHORT NEWS 20 । सोलापुरातील 44 रस्त्यांचे भाग्य उजळणार ! 56 कोटी रुपयांचे गिफ्ट

Next Post
SHORT NEWS 20 । सोलापुरातील 44 रस्त्यांचे भाग्य उजळणार ! 56 कोटी रुपयांचे गिफ्ट

SHORT NEWS 20 । सोलापुरातील 44 रस्त्यांचे भाग्य उजळणार ! 56 कोटी रुपयांचे गिफ्ट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In