• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । पालकमंत्री गोरे यांनी सगळ्यांचीच हवा केली टाईट..! जिल्ह्यावर मोठा होल्ड..

Yes News Marathi by Yes News Marathi
March 28, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । पालकमंत्री गोरे यांनी सगळ्यांचीच हवा केली टाईट..! जिल्ह्यावर मोठा होल्ड..
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर जिल्ह्याने आजवर अनेक पालकमंत्री पाहिले. मात्र विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण शहर आणि जिल्ह्यावर आपले जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये मोठे यश मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके मंत्री बनले आहेत. महापालिकेतील पदाधिकारी निवडी असोत किंवा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, सभापती निवडी असोत, प्रशासनातील कोणतेही मोठे निर्णय असोत की बजेट तरतूद करणे असो पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिवाय पान देखील हलत नाही असा होल्ड त्यांनी निर्माण केला आहे. कधी नव्हे एवढा सस्पेन्स पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये त्यांनी ठेवला. त्यामुळे निवडून आलेले नगरसेवक असोत की झेडपी सदस्य कोणीही मला पद द्या अशी मागणी देखील करत नाही. अगोदरचे पालकमंत्री येतच नव्हते अशी शहर जिल्ह्याची ओरड होती. आणि सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सतत सोलापूर दौऱ्यावर येतात. त्यांच्या डॅशिंगपणामुळे अनेक प्रश्न देखील सुटले आहेत. एवढेच नव्हे काँग्रेस- राष्ट्रवादी अशा इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले राजन पाटील, प्रशांत परिचारक,दीपक साळुंखे आदी बडे नेते गोरे यांच्या कामकाजावर स्तुती सुमने उधळत आहेत. एकूणच सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकारण असो की प्रशासनातील निर्णय…या प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वर चष्मा ठळकपणे दिसतो हे नक्की.

Previous Post

लॉकडाऊनची भीती घालून दलालाकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू…!

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026