• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 21 लाखांची फसवणूक; सोलापूर सायबर पोलिसांची कारवाई, एक आरोपी अटकेत

Yes News Marathi by Yes News Marathi
March 25, 2026
in इतर घडामोडी
0
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 21 लाखांची फसवणूक; सोलापूर सायबर पोलिसांची कारवाई, एक आरोपी अटकेत
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर शहरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असून सायबर पोलिसांनी यावर मोठी कारवाई केली आहे. एका प्रकरणात अज्ञात मोबाईल क्रमांकावरून स्वतःला टेलिकॉम अधिकारी व पोलीस अधिकारी असल्याचे सांगत तक्रारदाराला धमकावण्यात आले.
“तुमच्या मोबाईल क्रमांकावर गुन्हा दाखल झाला आहे” अशी भीती दाखवून आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे बनावट कागदपत्रे पाठवली. त्यानंतर तक्रारदाराकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये तब्बल ₹21,25,161/- इतकी रक्कम जमा करून घेत फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून दिल्ली येथून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.

नागरिकांना आवाहन:
सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी कॉल, व्हिडिओ कॉल किंवा सोशल मीडियावरून येणाऱ्या धमक्या व आर्थिक मागण्यांना बळी पडू नये. कोणतीही शंका असल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा.

Previous Post

एस टी महामंडळ सोलापूर येथे नेत्र तपासणी शिबीरात २५७ एस टी कर्मचारी

Next Post

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सींवर कारवाई होणार – जिल्हाधिकारी

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सींवर कारवाई होणार – जिल्हाधिकारी

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सींवर कारवाई होणार - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026