• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट – प्राइड ऑफ सोलापूर म्हणून नावारूपास येईल – श्रीमती रंजना जवळकर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2026
in इतर घडामोडी
0
चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट – प्राइड ऑफ सोलापूर म्हणून नावारूपास येईल – श्रीमती रंजना जवळकर
0
SHARES
1
VIEWS

लग्न समारंभासाठी जवळजवळ 3000 ते पाच हजार लोकांची व्यवस्था असलेले मोठे लॉन उपलब्ध आणि प्रशस्त पार्किंग

सोलापूर हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्हच्या यशस्वीतेनंतर खास सोलापूरकरांसाठी अकोलेकाटी, कोंडी – अकोलेकाटी रोड येथील चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट हे प्राइड ऑफ सोलापूर म्हणून नावाला नावारूपास येईल असे मत श्रीमती रंजना जवळकर यांनी व्यक्त केले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी गावात अकोलेकाटी – कोंडी रोडवर भव्य स्वरूपात उभारलेला चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट च्या उद्घाटन दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी संचालक धीरज जवळकर चित्ररेखा जवळकर आणि सीईओ कुणाल जवळकर उपस्थित होते.

सोलापूर शहरातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह हे आपल्या सेवेत गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहेच. जवळकर परिवार ग्राहकांच्या समाधानाला आणि सेवेला प्राधान्य दिले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना देणे, पर्यटकांना दर्जेदार सेवा प्रदान करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संचालक सीए धीरज जवळकर यांनी सांगितले की निसर्गाच्या सानिध्यात असून, शांत, सुरक्षित आणि अल्हाददायक वातावरण चा अनुभव सोलापूरकरांना देण्यासाठी चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट ची निर्मिती केली आहे. लोकांना सोयीचे व्हावे म्हणून सोलापूर शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर याची उभारणी करण्यात आली आहे.

या रिसॉर्ट मध्ये प्रशस्त आधुनिक पद्धतीच्या 80 रूम्स, सात हजार स्क्वेअर फुटचे बँक्वेट हॉल, 40 हजार स्क्वेअर फुट चे सर्वात मोठे लॉन, सोबत 12 हजार स्क्वेअर फुट चे छोटे लॉन, तसेच वॉटर पार्क, एडवेंचर पार्क, व्ही.आर. गेम्स, आर्केड गेम्स, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, रेन डान्स असे सुविधा उपलब्ध आहेत.

तसेच प्री – वेडिंग शूट, एंगेजमेंट, डेस्टिनेशन वेडिंग, कार्पोरेट प्रोग्रॅम्स, फॅमिली ट्रिप्स सह लग्न समारंभासाठी जवळजवळ 3000 ते पाच हजार लोकांची व्यवस्था असलेले मोठे लॉन उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

अशा या अत्याधुनिक पद्धतीने सुरू झालेल्या या प्रकल्पाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चित्रात सिटी साईड रिसॉर्टचे मॅनेजर स्टाफ आणि जवळकर मित्रपरिवार यांनी प्रयत्न केले.

Previous Post

स्त्रीशक्तीच्या स्मृतींनी उजळली प्रिसिजन वाचन अभियानाची संध्याकाळ

Next Post

उमाबाई श्राविका विद्यालयाच्या वतीने भारतीय संघाला शुभेच्छा

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
उमाबाई श्राविका विद्यालयाच्या वतीने भारतीय संघाला शुभेच्छा

उमाबाई श्राविका विद्यालयाच्या वतीने भारतीय संघाला शुभेच्छा

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026